भारतीय विज्ञान परिषदेने (एमसीआय) नुकतीच राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांना ‘एमआरआय’ यंत्र उपलब्धतेविषयी माहिती मागितली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये हे यंत्र असेल त्याच महाविद्यालयाच्या पीजीच्या जागा वाढणार असल्याची यामागील एमसीआयची भूमिका असल्याचे ...
१७ वर्षांच्या मुलाने एका तरुणीशी महिनाभर शरीरसंबंध जोडले. त्यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतरही आरोपीने तिला सतत धमकी दिल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले. ...
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर अॅण्ड लिटरेचरतर्फे यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स ...
विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना तसेच राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...
गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. ...
प्रजासत्ताक दिनी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास चांदूररेल्वे ठाण्याच्या हद्दीतील बासलापूरजवळ एका ठिकाणी घडली. ...
धानोरा तालुक्यातील मेंढा-लेखा येथे होणाऱ्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी गडचिरोली आणि धानोरा येथे महाविद्यालयीन युवा वर्गात राष्ट्रसंतांच्या विचारांबाबत जागृती करणारी प्रबोधन दिंडी काढण्यात आली. ...
पोलीस शिपाई महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सश्रम कारावासासह तीन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अ. रा. सुर्वे यांनी २५ जानेवारीला दिला. ...
देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन आपण कालच साजरा केला. पण या देशातील महिलांना मात्र अजूनही भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा मिळू शकलेली नाही, हे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणाऱ्या या देशाचे दुर्दैवच म्हणायचे. ...