‘जयचंद’ नामक वाघाने शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात तीन जनावरे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाचीही झोप उडाली आहे. ...
भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणाऱ्या भावात उत्पादनखर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील हजारो क्विंटल कापूस घरीच साठवून ठेवला ...
लोकमतने आयोजित केलेली महामॅरेथॉन ही नागपूरसह विभागातील धावपटूंसाठी पर्वणी आहे असे मत माजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू विद्या देवघरे (धापोडकर) यांनी व्यक्त केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील एका रुग्णाकडून तीन हजार रुपयाची लाच घेताना सोमवारी एका कनिष्ठ डॉक्टरसह महिला डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली. रात्री ही कारवाई झाल्याने महिला ...
प्लॅटफार्म क्रमांक ८ शेजारील लूप लाईनवर उभ्या असलेल्या कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला सोमवारी दुपारी २ वाजता आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही आग विझवल्यामुळे अनर्थ टळला. ...
शहरात कोणत्याही भागात अवैध होर्डिंग, बॅनर लावण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरही शहराच्या विविध भागात अवैध होर्डिंगची भरमार आहे. गेल्या वर्षभरात १९५१ अवैध होर्डिंग्ज, बॅनर हटवून पोलिसात ४६ जणांच्या ...