वृद्ध माता-पित्याची देखभाल करणे मुलाचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वृद्ध मातेला ७५० रुपये मासिक पोटगी देण्याचा आदेश मुलाला दिला. ...
दक्षिण एक्स्प्रेसमध्ये पेन्ट्रीकार कर्मचाऱ्याने एका युवतीची छेडखानी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी नरखेड रेल्वेस्थानकावर पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे ते पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
चेन मार्केटिंगच्या नावाखाली विविध प्रकारचे लाभ आणि घरबसल्या लाखोंचा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या क्यू नेट कंपनीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड केला आहे. या कंपनीतील दोन डॉक्टरांसह १ ...
देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकां ...
दिवसकालीन शाळांमधील शिक्षकांना रात्रकालीन शाळांमध्ये काम करता येणार नाही. राज्य शासनाच्या यासंदर्भातील निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले, तसेच शिक्षकांची या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली. ...
केसीसी बिल्डकॉन प्रा.लि. कंपनीच्या खोदकामामुळे वारंवार जलवाहिनी फोडली जात आहे. याची गंभीर दखल घेत ओसीडब्ल्यूने या कंपनीच्या विरोधात सदर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ...
वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. पीयूष श्रीकांत घोडे (वय १२) असे या मुलाचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजापेठ भागात राहत होता. ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे वाघिणीला न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत जीवनदान मिळाले आहे. ...
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. म ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...