डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाणारे इंडिगो कंपनीचे विमान-६३६ ‘कमी लोड’ कारणामुळे मंगळवारी रात्री ७ वाजता दिल्लीला उड्डाण भरू शकले नाही. याशिवाय अन्य ठिकाणांहून नागपुरात पोहोचणारी पाच विमाने उशिरा आल्याची माहिती अधिकृत सूत ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना ह ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोशल मीडियावर होणाऱ्या न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील जनहित याचिकेवर २७ मार्च रोजी अंतिम निकालासाठी सुनावणी निश्चित केली आहे. प्रकरणातील संबंधित पक्षकारांनी आपापली लेखी उत्तरे न्यायालयात सादर केली आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागातील १२० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेल्या ‘बायोमेट्रिक मशीन’ला दुरुस्त करण्याची मागणी करणे त्यांना भोवले आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल् ...
निवडणुका का हरलो याची कारणमीमांसा व्हावी, कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, तसेच आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया व मौखिक जाहिरातीवर अधिक भर देण्यात यावा, काँग्रेसने केलेल्या विविध कामांची माहिती तळागाळातील लोकांपर्यत पोहचली पाहिजे, यासाठी जिल्हास्तरावर ...
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शौचालयाचे पाणी विद्यार्थ्यांना पाजल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात विधानसभेचे सदस्य आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात शासनाच्या अवर सचिवांनी जिल्हा परिषदेला या संपूर्ण प्रक ...
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ एम्प्रेस मॉलमधील अनियमिततेबाबत गंभीर असून या प्रकरणातील सर्व मुद्दे सखोलपणे विचारात घेण्याचे संकेत मंगळवारी देण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आशेचा किरण म्हणून ज्या मेयोकडे पाहिले जाते त्याच रुग्णालयामध्ये आता औषधांचा ठणठणाट असल्याने गरीब रुग्ण अडचणीत आला आहे. ग्लोव्हजपासून ते जीवनरक्षक औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांवर पदरमोड करून बाहेरून औषध ...
नागपूर महानगर प्रदेश विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रातील गावांच्या गावठाणाबाहेर वा नगरपालिका क्षेत्राबाहेर अनुमती न घेता बांधकाम करणाऱ्या ...