केंद्रीय अर्थसंकल्पात उपराजधानीच्या वाट्याला फारशा गोष्टी आल्या नसल्या तरी केंद्रीय पातळीवर एक संस्था येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नागपुरात प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेची स्थापना होणार आहे. यासंदर्भ ...
वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम महावितरणकडे संपूर्णपणे जमा न करता त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ...
गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये तब्बल ७४ जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधे नसल्याची धक्कादायक माहिती काही निवासी डॉक्टरांनीच समोर आणली आहे. ...
नफाखोरीसाठी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली असा सवाल विचारून येत्या १४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील रेकॉर्ड सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे. ...
नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही ...
भाड्याने दिलेल्या अलंकार चित्रपटगृहाचा मुळमालकीण आणि तिच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा घेतला. त्यानंतर भाडे करारानुसार खर्च झालेली रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊनही ती परत करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाडेकरूने सीताबर्डी पोलिसांकडे धाव घेतली. ...
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्ग्यामधील १८ पैकी ११ विकास कामे पूर्ण झाली असून, ७ विकास कामे वेगात सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...
कामठी रोडवरील डॉ. आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राचा चार महिन्यांत मंजूर प्रस्तावानुसार विस्तार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...