शहरातील हेल्थ झोन म्हणविणाऱ्या रामदासपेठ परिसरात एका हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. झाडीपट्टीतील प्रख्यात कलावंत सदानंद बोरकर यांच्याबाबतीत रामदासपेठेतील क्रीम कॉर्नर या रेस्टॉरेंटमध्ये अशी घटना घडली आहे. त्यांनी रेस्टॉरेंटमध्ये वाढ ...
५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. ...
एका पाहणीत, ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली. ...
गर्भवती, सिकलसेल व अॅनेमियाच्या रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेली ‘आयर्न अॅण्ड फोलिक अॅसिड’च्या गोळ्यांची मुदत (एक्सपायरी) मार्च २०१८ ला संपत असल्याने नागपूर महानगरपालिकेला २० लाखांहून जास्त गोळ्या नष्ट कराव्या लागणार आहे. ...
विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. ...
आर्थिक वर्षाचा मार्च हा शेवटचा महिना आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व एलबीटीची रक्कम वसुली व्हावी यासाठी महापालिकेचा कर व कर आकारणी विभाग तसेच स्थानिक संस्था कर (एलबीटी)विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५९८ व्यावसायिकांनी गेल्या काही वर्षातील एलबीट ...
अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आर ...
जम्मू-काश्मीर राज्यातील ९३ टक्के भागात भारतविरोधी कुठल्याही कारवाया होत नाही. केवळ ७ टक्के भाग अशांत असून केवळ मूठभर लोकांमुळे जगभरात काश्मीरची प्रतिमा खराब झाली आहे. स्वातंत्र्यानंतर हुर्रियतसारख्या संघटनांच्या दबावामुळे तेथील प्रसारमाध्यमांकडूनदेखी ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पोलिसांची निवासस्थाने व पोलीस वसाहतींमधील रस्त्यांसाठी १२ कोटी २१ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून शासनाच्या निर्णयाचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...