राज्यात कीटकनाशकांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्यात यावी व त्या एसआयटीमध्ये एका सेवानिवृत्त न्यायाधीशाचा समावेश करण्यात यावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. ...
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून देशमुख कुटुंबात पडलेली दरी मिटण्याची चिन्हे नाहीत. भाजपाचे आ. आशिष देशमुख यांनी भाजपा नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे वार करणे सुरू केले असताना त्यांचे चुलतभाऊ राष्ट्रवादीचे युवा नेते सलील देशमुख यांनी त्यांच्या बोडअळीच्य ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी जीवनदान मिळाले आहे. ...
उपराजधानी ‘मेट्रो’ शहराकडे वाटचाल करीत असताना विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्येदेखील वाढ होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांची गर्दी वाढत असून, २०१७ मध्ये वर्षभरात नागपुरात उड्डाण क ...
लोकमत व महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशनच्या (एमएसबीटीई) संयुक्त विद्यमाने बुटीबोरी येथील लोकमतच्या प्रिंटिंग युनिटमध्ये आयोजित दोन दिवसीय औद्योगिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी झाला. ...