मानवी जीवनाशी संबंध ‘असणाऱ्या आरोग्य आणि तंदुरुस्ती यांची अनेकदा गफलत केली जाते. प्रत्येकाने क्षमता लक्षात घेतल्यास निरोगी व आनंददायी जीवनाचा उपभोग घेता येतो. ...
११ फेब्रुवारी रोजी कस्तूरचंद पार्कवर नागपूर महामॅरेथॉनचे आयोजन करून नागरिकांत तंदुरुस्तीचा नवा संदेश देत असतानाच ऐतिहासिक शहरात सर्वधर्मसमभाव जपण्याचे उल्लेखनीय कार्य करीत आहे. ...
पारशिवनी तालुक्यातील खंडाळा (डुमरी) येथील कॅनललगत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. कोणताही कामधंदा न करता दारूच्या व्यसनात पैसे उडविणाऱ्या मुलाचा वडिलांनीच खून केल्याचे उघडकीस आले आहे. ...
जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. ...
मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत हा विभाग ‘डिजिटल’ केला. विशेषज्ञाची स्वाक्षरीही ‘डिजिटल’ केल्याने विभागच आता ‘पेनलेस’ झाला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघात शिक्षण मंच- अभाविपला रोखण्यासाठी साकारण्यात आलेल्या महाआघाडीचा फॉर्म्युला फेल ठरला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या ७ निकालापैकी ५ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झ ...