पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी देशातील सर्व निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्या. ईव्हीएम मशीनने निवडणुका घ्यायच्या असतील तर सोबत व्हीव्हीपॅट पेपर ट्रेल व्यवस्था आवश्यक असावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने (बीआरएसप ...
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रास ...
शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने रामटेकच्या तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. दरम्यान, या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. ...
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ...
शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष ...
दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले. ...
स्कूलबससंदर्भातील कायदा व नियमांचे पालन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये शाळांनी सादर केलेल्या माहितीची पोलीस आयुक्त व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पडताळणी करून घ्यावी व त्यावर दोन आठवड्यांत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र द्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालया ...
उसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज महावितरणने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कमाल ५ रुपये युनिटप्रमाणे खरेदी करार करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती ऊर्जामंत् ...
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)ने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उ ...
मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. ...