लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकाशकांना पक्षीकोश छापायला नको असतो; मारुती चितमपल्लींची खंत - Marathi News | Publishers do not want to print bird encyclopedia ; Maruti Chitampalli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाशकांना पक्षीकोश छापायला नको असतो; मारुती चितमपल्लींची खंत

मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात. ...

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा करुण अंत - Marathi News | Bikerider died on the spot in accident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा करुण अंत

भरधाव क्रशरच्या चालकाने धडक दिल्यामुळे नागपुरात दुचाकीवरील तरुणाचा करुण अंत झाला. ...

राफेल लढाऊ विमाने घेण्याचा करार नक्कीच संशयास्पद - Marathi News | The agreement to take over the Rafael fighter aircraft is certainly suspicious | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राफेल लढाऊ विमाने घेण्याचा करार नक्कीच संशयास्पद

फ्रान्सच्या द सॉल्ट एव्हिएशनकडून ३६ लढाऊ विमाने घेण्याच्या करारावरून सध्या संसदेत व बाहेर गदारोळ सुरू आहे. या कराराचा लोकमतने अभ्यास केला असता अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. ...

निधीअभावी राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना येणार गोत्यात - Marathi News | National Health Security Scheme in trouble | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निधीअभावी राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना येणार गोत्यात

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना गोत्यात येणार कारण सरकारजवळ या विमा योजनेचे प्रीमियम भरण्यासाठी पुरेसा पैसाच नाही, असे भाकीत अ‍ॅक्चुअरीजने केले आहे. ...

दुचाकीला धडक देऊन नदीत ट्रक कोसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Truck collapses in river; Events in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीला धडक देऊन नदीत ट्रक कोसळला; नागपूर जिल्ह्यातील घटना

उमरेडमधील आम नदीच्या पुलावरील संरक्षक कठडे तोडून ट्रक नदी पात्रात कोसळला. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. ...

खोटी कागदपत्रे जोडून नागपूर जिल्ह्यात बँकेची १४ लाखांनी फसवणूक - Marathi News | 14 lacs of bank fraud in Nagpur district by adding false documents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटी कागदपत्रे जोडून नागपूर जिल्ह्यात बँकेची १४ लाखांनी फसवणूक

कार खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करून वाहन कर्जाची उचल करणाऱ्या दोघांनी बँकेची १४ लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे नुकताच उघडकीस आला आहे. ...

नागपूर जिल्ह्यात गोदामात ठेवलेली ४५ लाखांची सुपारी लंपास - Marathi News | 45 lakhs of betal nut in godown stolen in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात गोदामात ठेवलेली ४५ लाखांची सुपारी लंपास

मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरी फाटा येथे गोदामात ठेवलेली ४५ लाख १८ हजार रुपये किमतीची १८ टन सुपारी चोरट्याने पळविली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. ...

नागपूर जिल्ह्यात ब्रिटीशांनी १९१० साली सुरू केलेले कृषी संशोधन केंद्र मरणासन्न - Marathi News | The Agricultural Research Center, started in the year 1910 by the British in Nagpur district, is dying | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात ब्रिटीशांनी १९१० साली सुरू केलेले कृषी संशोधन केंद्र मरणासन्न

ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे. ...

नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले - Marathi News | On the Nagpur-Amravati highway, robbery in the running container | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-अमरावती महामार्गावर धावत्या कंटेनरमधील साहित्य पळवले

नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीनजिक चोरट्यांनी गुरुवारी दुपारी धावत्या कंटेनरवर चढून त्यातील साहित्य लंपास केले. ...