एसटी महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकने मागील बाजूने धडक दिली. त्यामुळे भरधाव बस अनियंत्रित होऊन थेट रस्ता दुभाजकावरच चढली. मात्र सुदैवाने दुर्घटना झाली नाही. हा प्रकार शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बाजारगावनजीकच् ...
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत उत्तर नागपूर मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर लढत दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे गजभिये यांच्या काँग्रेसमधील एन्ट्रीने उत्तर नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. ...
हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वा ...
शहराच्या तुलनेत गावखेड्यात व दुर्गम भागात दंत रुग्णांची संख्या मोठी आहे. हे रुग्ण आजार वाढल्यावरच रुग्णालयात येतात. अशा रुग्णांना त्यांच्या भागातच उपचार मिळावा, विशेषत: मूखपूर्व कर्करोगाचे निदान होण्यासाठी व याच्या जनजागृतीसाठी ‘मोबाईल डेन्टल व्हॅन’च ...
आपण घेतलेल्या आक्षेपांना माजी मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. आपल्या समर्थकांना समोर करून माझ्यावर बदनामीकारक आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुत्तेमवार- ठाकरे हे द्वेषपूर्ण भावनेतून वागतात हे या प्रकरणा ...
मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. ...
उन्हाळ्याची चाहूल लागताच, भांडेवाडी कचरा डम्पिंगचा भडका सुरू झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून डम्पिंग यार्डमध्ये सातत्याने आग लागत आहे. शुक्रवारी आगीचा भडका चांगलाच वाढला होता. ऐन दुपारी भांडेवाडीला लागून बीडगाव रोडवर धूर पसरल्याने रस्ता दिसेनासा ...
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथास्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला. ...
वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा ...