सायंकाळी आई-वडील गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले आणि परतल्यानंतर त्यांना ऋत्विक गळफास घेतलेला आढळला. वडील म्हणतात, अभ्यासाचा ताण नव्हताच. मग या खेळाडूवृत्तीच्या ऋत्विकने स्वत:ची विकेट स्वत:च का घेतली, या प्रश्नाने त्याच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच संभ ...
डोळ्यातील दोषांमुळे अनेक जण निराशमय जीवन जगत असतात. परंतु अशा सर्व रुग्णांसाठी मेडिकलचा नेत्ररोग विभाग आशेचा किरण ठरले होता. राज्यातील कुठल्याच शासकीय रुग्णालयात नसलेले ‘आॅक्युलोप्लास्टी’ विभाग येथे सुरू झाला होता. परंतु दीड वर्षे होत नाही तोच मेडिकल ...
महिला प्रवाशांची सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाला महिलांसाठी ‘तेजस्विनी ’ बसेस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने ९.६० कोटींचे विशेष अनुदान दिले. दुर्दैवाने परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी अख ...
मंगळवारी सकाळी मुंबई येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व ...
शहरातील नागरिकांची सुविधा विचारात घेता,‘ना नफा ना तोटा’या धर्तीवर ‘आपली बस’ चालविण्याचा महापालिकेचा मानस असला तरी, सध्याची परिस्थिती विचारात घेता आपली बसचा तोटा कमी होण्याची शक्यता नाही. ...
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. ...
निवडणुकीच्या वेळी आणाभाका घेणारे नगरसेवक निवडून येताच प्रभागाला विसरले आहेत. संपर्क नसल्याने अनेकांना नागरिक ओळखतही नाही. प्रभागातील मूलभूत समस्या व विकास कामांचा अभाव यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. याचा फटका लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसण्याची ...