कामठी रोडवरील एनर्जी अॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर ...
नागपूर जिल्ह्यातील ७२१ गांवांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) च्या सन २०१८-१९ या वर्षाच्या १,७५९.७१ कोटींच्या पहिल्या अर्थसंकल्पास सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी ...
प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधि ...
घरमालकीणला देवघरात बंद करून घरातील नोकराने रोख एक लाख तसेच सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वर्धमाननगरात रविवारी दुपारी ही घटना घडली. ...
वेगाशी स्पर्धा करणारी कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात कारचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी एका टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर- सावनेर महामार्गावरील उड्डाणपुला ...
इराकच्या मोसुलमधील या घटनेच्या निमित्ताने परदेशात रोजगारासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न जसा ऐरणीवर आला आहे तसाच देशांतर्गत बेरोजगारीच्या मुद्याकडेही लक्ष वेधण्याची गरज निर्माण केली आहे. ...
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी खुलेआम नालीत सोडले जाते. पुढे तेच पाणी नालीद्वारे वाहत कृष्णा व वेणा नदीच्या पात्रात जाते. त्यामुळे या दोन्ही नद्यांमधील पाणी तसेच परिसरातील जलस्रोत दूषित होण्याची शक्यता बळावली ...
राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेतर्फे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तूरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगिंग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. ...