लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी वाङ्मय चौर्यकर्म प्रकरणात अनपेक्षित घटनाक्रम घडला. या प्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका परत करत असल्याचे पत्र विद्यापीठाला पाठविले. या प्रकरणात २६ फेब्रुवारी रोज ...
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या अॅट्रॉसिटी या मराठी चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सत्याचा विपर्यास करून चित्रपटाची कथा रचण्यात आली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी याच्याविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला. ...
शासनाने नव्या शवचिकित्सागृहाच्या इमारतीसाठी चार कोटी ९७ लाख ८३ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. नव्या शवचिकित्सागृहामुळे मेयो प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...
लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि त्यावरील योग्य उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘डेडिकेटेड ओबेसिटी’ कक्ष सुरू केला आहे. मध्य भारतातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ...
बारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक करून परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी जेरबंद केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोड्याचा व्यवसाय हाही रोजगारच आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पकोड्यासंदर्भात वक्तव्य करून उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अॅड ...
समाजसेवा अधीक्षक त्यांचे नातेवाईक झाले. उपचाराला सुरुवात झाली. अधीक्षकांनी त्यांच्या कपड्यापासून ते औषधांपर्यंतची सोय केली. अडीच महिन्याच्या उपचारानंतर रुग्णाला स्वत:ची ओळख पटू लागली. अधीक्षकांनी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर शोध सुरू केला आणि अनोळख ...
सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. ...