लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
उपराजधानीत ‘हेल्मेट’सक्ती सुरू झाल्यापासून वाहतूक पोलीस कमालीचे ‘अलर्ट’ झाले आहेत. वाहतूक पोलिसांचा असाच ‘अलर्टनेस’ नागपुरातील एका युवकाला मोठा धक्का देऊन गेला आहे. ...
अंधत्व असलेल्या व्यक्तीला समाजच काय तर वेळप्रसंगी कुटुंबाकडूनही हेळसांड सहन करावी लागते. मात्र नागपूरच्या आत्मदीपम संस्थेने अंधत्वामुळे जगणे हरविलेल्या मुलींना प्रेम आणि काहीही शक्य करण्याचा आत्मविश्वासही दिला. ...
नागपूर विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली. ...
नागपुरात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग फर्म अर्न्स्ट अँड यंगने मे २०१७ मध्ये गीतांजली जेम्स या कंपनीपासून व मेहुल चोकसीशी संबंधित नीरव मोदीसारख्या कंपन्यांपासून सावध राहण्याचा इशारा १५ बँकांच्या समूहाला दिला होता. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. ...
राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस ...