लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान - Marathi News | Nagpur University: A double challenge of 'Pet' from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ :आजपासून ‘पेट’चे दुहेरी आव्हान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) बुधवारपासून सुरुवात होणार आहे. दोन हजारांहून अधिक परीक्षार्थी ‘पेट’ देणार असून, यात सहा ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे. ...

आंबेडकरी समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता निर्माण झाली : पूरणचंद्र मेश्राम - Marathi News | Stagnantness was created among the scholars of Ambedkarite community: Puranachandra Meshram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकरी समाजातील विद्वानांमध्ये गतिशून्यता निर्माण झाली : पूरणचंद्र मेश्राम

गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या  विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या  आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वा ...

नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार - Marathi News | Police Commissioner scolded on the issue of gambling dent in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार

जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली. ...

नागपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू - Marathi News | The death of the patient due to the incompatibility of the doctor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शस्त्रक्रियेदरम्यान पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नीने केला असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी कामगार विमा रुग्णालयात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. ...

नागपुरात सुरक्षेचे धडे देणारे ‘सिम्युलेटर’ धूळखात - Marathi News | 'Simulator' giving lessons to security laid in dustbeen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुरक्षेचे धडे देणारे ‘सिम्युलेटर’ धूळखात

अपघात टाळण्यासाठी एसटीच्या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे धडे देण्यासाठी नागपूर विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ हे अद्ययावत यंत्र तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले. परंतु तेव्हापासून हे यंत्र धूळखात पडले आहे. हे यंत्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही ...

शिष्यवृत्ती प्रकरणाच्या वकालतनाम्यावर स्वाक्षरी केलीच नाही - Marathi News | The scholarship case has not signed on the wakalatnama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिष्यवृत्ती प्रकरणाच्या वकालतनाम्यावर स्वाक्षरी केलीच नाही

‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन’मधील शिष्यवृत्तीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या वकालतनाम्यावर आम्ही स्वाक्षरीच केली नव्हती. आम्हाला न सांगताच संचालक सुनील मिश्रा यांनी याचिका दाखल केली, असा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ् ...

नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Marriage broken due to dowry in Nagpur: trader including three booked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे. ...

नागपुरात महिलांच्या विशेष बसेस इलेक्ट्रिकवर धावणार - Marathi News | Special buses for women in Nagpur will run on electric | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महिलांच्या विशेष बसेस इलेक्ट्रिकवर धावणार

तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष बसेस सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या परिवहन विभागाने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून डिझेल ऐवजी आता इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव शुक् ...

उपराजधानीत होणार ब्रह्मांडावर मंथन : संशोधक उलगडणार भौतिक विश्वाचे अंतरंग - Marathi News | Discussion on the Universe in Sub-capital: Researchers will unravel the physical universe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत होणार ब्रह्मांडावर मंथन : संशोधक उलगडणार भौतिक विश्वाचे अंतरंग

‘सिरी’ (सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने भौतिक विश्वासंदर्भात आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होणाऱ्या या संमेलनाला देश-विदे ...