लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूर ग्रामीण भागात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | Rape cases increased 53% in Nagpur rural areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभ ...

पुतळे उभारण्याबाबत धोरण अस्तित्वात आहे काय? - Marathi News | Is there a policy for raising up of statues? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुतळे उभारण्याबाबत धोरण अस्तित्वात आहे काय?

पुतळे व स्मारके उभारण्यात सार्वजनिक निधीचा मनमानी पद्धतीने उपयोग केला जात असल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी याबाबत राज्यात काही धोरण अस्तित्वात आहे काय? असा सवाल शासनाला विचारला व यावर ३१ जानेवारीपर्यंत उत्तर ...

चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | Petition filed in the High Court on rising pollution in Chandrapur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरातील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना नोटीस बजावून यावर ७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...

विदर्भात कृषीपंप अनुशेष किती प्रमाणात दूर केला? - Marathi News | How far did agriculture pump backlog remove in Vidarbha? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात कृषीपंप अनुशेष किती प्रमाणात दूर केला?

विदर्भामध्ये कृषी पंपांचा कोणत्या जिल्ह्यात किती अनुशेष होता व तो अनुशेष किती प्रमाणात दूर केला अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यांत जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचा आदेश दिला. ...

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर - Marathi News | FIR lodged in Jigaon irrigation project scam in Buldana district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात एफआयआर

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पामधील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दोषी आढळून आलेल्या आठ आरोपींविरुद्ध ३ नोव्हेंबर २०१७ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंब ...

... म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या देऊरवाडात घरावर कौले लावीत नाहीत - Marathi News | .. That's why residents of Deurwada didn't apply mud bricks on house in Amravati district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :... म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या देऊरवाडात घरावर कौले लावीत नाहीत

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तम ...

नागपूर जिल्ह्यात वेकोली अधिकाऱ्यांनी कापसाचे उभे पीक कापून बनवला रस्ता - Marathi News | WCL officials cut the cotton crop for road in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात वेकोली अधिकाऱ्यांनी कापसाचे उभे पीक कापून बनवला रस्ता

वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून रस्ता तयार केला. ...

अथेन्समधून सुरू झालेल्या आधुनिक मॅरेथॉनचा रंजक इतिहास - Marathi News | The pyramid history of modern marathons that started in Athens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अथेन्समधून सुरू झालेल्या आधुनिक मॅरेथॉनचा रंजक इतिहास

मॅरेथानबाबत आपण खूप वाचले आणि ऐकले असेल. पण मॅरेथॉनची सुरुवात कशी झाली याबाबत फार कमी माहित असेल. मॅरेथॉन दौड’ मागे दडलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी ते आधुनिक मॅरेथॉनची वाटचाल याची माहिती देणारा हा लेख... ...

न्यायमूर्ती बी.एच.लोया यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच : नागपूर पोलीस - Marathi News | Justice B.H.Loya's death is only by heart attack: Nagpur Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती बी.एच.लोया यांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच : नागपूर पोलीस

न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. नागपूरचे पोलिस सआयुक्त शिवाजी बोडखे यांनी याबाबत माहिती दिली आहे.  ...