‘आयआयएम’ सारख्या संस्थेत प्रवेश मिळविणे हीच मुळात कठीण बाब. त्यात सुवर्णपदक मिळविणे ही तर डोंगराएवढी गोष्ट. परंतु नागपूरच्या तेजश्री दाऊतपुरे हिने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता अन् अथक परिश्रमाने ‘आयआयएम’ इंदोर येथे दोन सुवर्णपदक पदरात पाडून नागपूरच्या ...
राज्यातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यास ...
शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
दिव्यांगांसाठीचा निधी खर्च व्हावा, यासाठी महापालिका दिव्यांगांचे तसेच शहरातील रस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील यांनी मंगळवारी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली. ...
नागपूर महापालिकेने मौजा हुडकेश्वर येथे जलकुंभ बांधण्यासाठी स्वत:ची मालकी नसलेली जमीन निवडली असून, जलकुंभाच्या पायासाठी काही लाख रुपये निधीही खर्च केला आहे. ...
नाटकाचा परिघ विस्तारण्यासाठी निरंतर प्रयोग हेच माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात युवा प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक रूपेश पवार याने आपल्या भविष्यातील प्रवासाबाबत सांगितले. ...
सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. परंतु गेल्या महिनाभरापासून मे. हंजर बायटेक एनर्जी कंपनीचा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची पुस्तके आहेत. परंतु या पुस्तकांची वार्षिक पडताळणीच करण्यात येत नाही. ...
येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातून ...