... क्षणात थेट वाघाशी झुंज देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या समोर उभी राहिली. मी काठी उचलणार, तसाच वाघाने माझ्यावर हल्ला केला. मीही पूर्ण जोर एकवटून त्याला बाजूला फेकले... थेट वाघाशी झुंजणाऱ्या रुपालीने अंगावर रोमांच उभा करणारा त्या रात्रीचा थरार व ...
मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ...
‘ड्रग फ्री सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या प्रयत्नांना त्यांचे शिपाईच काळे फासत आहे. पोलिसांच्या संगनमताने शहरात हुक्का पार्लर आणि मादक पदार्थांचा धंदा वाढत आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे हे गुरुवारी आमदार सुनील केदार यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवरील निर्णय जाहीर करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा मुसळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...
केवळ ५०० रुपयाच्या वादात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून महिलेसह तिघांना जखमी करण्यात आले. मंगळवारी रात्री हुडकेश्वर ठाणे परिसरातील म्हाळगीनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे. ...
कामठी रोडवर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान अपुऱ्या सुरक्षेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयास नुकसान भरपाई देण्यास मेट्रो रेल्वेचे अधिकारी तब्बल १३ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मृताची पत्नी किरण मेश्राम यांनी लोकमतशी बोलता ...
एका कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या कामात असलेल्या २८ वर्षाच्या मजुराला जवळच असलेल्या रोहित्रामधून निघालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी घडली होती. परमेश यादव देवराई (२८) रा. जिजामातानगर, द ...
नागपूर शहरातील अनधिकृत बांधकाम नियमित क रण्यात येणार आहे. यात बांधकाम करताना नियमानुसार पार्किंगची जागा तसेच मोकळी जागा न सोडलेल्या इमारती नियमित करण्यात येणार आहे. याला ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नासुप्रने घेतला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समा ...