लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अजनी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात आयुर्वेदिक शाखेच्या विद्यार्थ्याची रँगिंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या अंगावर लघवी करणे आणि विष पाजण्यात आल्याचा आरोप आहे. अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पीडित व ...
नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेची बैठक विद्वत् परिषदेवरील नामनिर्देशनाच्या मुद्यावरून तापली. विद्वत् परिषदेसाठी पहिल्या यादीतील प्राचार्यांना डावलण्यासंदर्भात कळविण्यात आले नाही. हे प्राचा ...
पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:च्या अख्त्यारितील इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. ...
१ जानेवारी २०१८ व त्यानंतर सर्व प्रकरणांवर केवळ अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेऊन यासंदर्भात १५ डिसेंबर २०१७ रोजी ठराव पारित केला होत ...
मणप्पुरम गोल्डच्या कार्यालयातून ३० किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या बिहारमधील सुबोध सिंह गँगचा आणखी एक सदस्य जरीपटका पोलिसाच्या हाती लागला. ...
स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी १६० कोटींच्या सिमेंट रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. महापालिके ची आर्थिक परिस्थिती बिकट असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध करणार अशी चर्चा असतानाच बुधवारी समितीच्या बैठकीत पुन्हा ५५ कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांन ...
एका महिला अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवर मैत्रीद्वारे आपल्या जाळ्यात ओढले आणि साडे तीन लाखांचा चुना लावला. सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरुद्ध माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांना सत्रप्रणाली लागू करण्यात आली आहे. परंतु या प्रणालीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले असून, त्यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठातून सत्रप्रणाली हद्दपार करण्यात यावी ...