लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी दिला कारने धक्का - Marathi News | Accused pushed the police officer in Nagpur district by car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी दिला कारने धक्का

एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. ...

नागपुरात पेट्रोल ८०.७१ तर डिझेल ६७.८० रुपयांवर - Marathi News | In Nagpur, petrol is priced at Rs 80.71 and diesel at 67.80 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल ८०.७१ तर डिझेल ६७.८० रुपयांवर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ करायला सुरुवात केली आहे. ...

सार्वजनिक बागांमध्ये जाहिरातींचा गोंगाट कशासाठी? नागपूर महानगरपालिकेने सुरु केली डोकेदुखी - Marathi News | Why the noise of advertising in public parks? Nagpur Municipal Corporation started its headache | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक बागांमध्ये जाहिरातींचा गोंगाट कशासाठी? नागपूर महानगरपालिकेने सुरु केली डोकेदुखी

सकाळ व संध्याकाळच्या वेळेत नागपूर महानगरपालिकेने सार्वजनिक पार्कमध्ये संगीत व जाहिराती ऐकविण्याच्या सुरु केलेल्या उपक्रमावर नागरिक संतप्त झाले आहेत. ...

नागपुरातील सक्करदरा भागात चाकुच्या धाकावर महिलेवर बलात्कार - Marathi News | Rape of a woman in Sakdhra area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सक्करदरा भागात चाकुच्या धाकावर महिलेवर बलात्कार

सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...

नागपुरातील जरीपटक्यात दोन गटात जोरदार हाणामारी - Marathi News | The two groups clashes in Nagpur Jaripatka | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील जरीपटक्यात दोन गटात जोरदार हाणामारी

दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर ...

डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ? - Marathi News | Dr. Ved Prakash Mishra gets extension? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना मिळणार मुदतवाढ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाङ्मय चौर्यकर्म केल्याच्या तब्बल ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात डॉ. मिश् ...

आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने... - Marathi News | Look at the earth today, the light of the Buddha-Bhima ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...

‘आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...’ या कवी वामनदादा कर्डकांच्या शब्दातील संगीतमय रूपातून ‘निळ्या पाखरांच्या’ भावना व्यक्त झाल्या. ...

मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड - Marathi News | Child trafficking abroad cases: Four accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांची विदेशात तस्करी प्रकरण : चार आरोपी गजाआड

बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या नागपुरातील १० दाम्पत्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. रुल्डासिंग गुजर, बलबीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी आणि मनजितसिंग घोत्रा, अशी अटक क ...

महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Maharashtra and Goa Bar Council announced the election programme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र  व गोवा बार कौन्सिल निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...