विविध उपक्रम राबवून गृहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारायला द धरमपेठ मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा बावणे यांनी पुढाकार घेतला. ...
तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव. ...
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा महापालिकेचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु अर्थसंकल्पातील अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींची तूट राहण्याची शक्यता आहे. याचा विचार करता आयुक्त अ ...
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत. ...
औद्योगिक कामगारांसाठी स्थापन किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्षपद ५ जानेवारी २०१७ पासून रिक्त असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. विजयंत आंबेकर व सचिन दुधपचारे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. ...