वन व्यवस्थापन समितीचे सदस्य व वन सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात एलपीजी जोडणी देण्यासाठी हिंगणा येथील एजन्सी निवडण्यावर विविध गावांतील नागरिकांनी आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ...
रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे. ...
महापालिका आयुक्त पुढील आठवड्यात सन २०१७-१८ या वर्षाचा सुधारित व २०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला ३५ ते ४० टक्के कात्री लागण्याची शक्यता आहे. उपलब्ध निधी व प्राधान् ...
केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा करण्यात आला. ...
रामटेक येथील गडमंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ७ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी अडीच कोटी रुपये देणे बाकी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही रक्कम कधीपर्यंत अदा करता, अशी विचारणा शासनाला केली आहे. तसेच, यावर तीन आठवड्यात उत् ...
कोरेगाव भीमा हल्ल्यातील मुख्य आरोपी असलेले मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. ...
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प संतुलित आणि लघु व मध्यम उद्योगांना संधी देणारा असल्याचा सूर वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटनी (सीए) येथे काढला. सीएंनी काही मौलिक सूचना यावेळी केल्या. कर विषयक विशेष घोषणा अर्थसंकल्पा ...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पदरात काय पडले, हे स्पष्ट झाले नसले तरी रेल्वे अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, अर्थसंकल्पात ६०० प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वेस्थानकाला ...
शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजका ...
मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वां ...