लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना - Marathi News | Sangh, mother and student council shaped me: Nitin Gadkari's feelings at book launch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना

Nagpur : गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात ...

रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय - Marathi News | Railways finalises Dharashiv name change, two stations under decision; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन; छ. संभाजीनगरला प्रतिक्षा

अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ...

प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी - Marathi News | 'Maria' was blinded by love; she stole a diamond ring for her wedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमात आंधळी झाली ‘मारिया’; लग्नासाठी केली हिऱ्याच्या अंगठीची चोरी

पाळणाघरातून पोलिस स्टेशनपर्यंतचा प्रवास : सीसीटीव्हीने दिला पुरावा ...

प्रेमासाठी पोराला टाकून पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता चौकशीच्या फेऱ्यात अडकली! 'या' दिवसापर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Sunita Jamgade from Nagpur, who left her son for love and went to Pakistan, is caught in the interrogation round! Police custody till 'this' day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमासाठी पोराला टाकून पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता चौकशीच्या फेऱ्यात अडकली!

तपासातील अधिकाऱ्यांनुसार, सुनीताने पाकिस्तानात वास्तव्यास असताना काही व्यक्तींशी संपर्कात राहत, विविध प्रकारची माहिती शेअर केली असण्याची शक्यता आहे. ...

ग्रामीण भागात ४४% कॅन्सर रुग्ण तंबाखू सेवन करणारे : धक्कादायक निष्कर्ष - Marathi News | 44% of cancer patients in rural areas are tobacco users: Shocking findings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागात ४४% कॅन्सर रुग्ण तंबाखू सेवन करणारे : धक्कादायक निष्कर्ष

तंबाखू विरोधी जनजागृती :९० % 'हेड अँड नेक कॅन्सर' तंबाखूशी संबंधित ...

पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल - Marathi News | Woman suspected of spying after going to Pakistan, case registered in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल

मध्यरात्रीनंतर न्यायालयासमोर सुनावणी, दिवसभर चालली चौकशी : नोकरीसाठी पाकिस्तानात गेल्याचा दावा ...

‘मिहान-सेझ’मध्ये निर्यातीला प्रोत्साहन; ४ टक्क्यांपर्यंत सूट, ‘रोडटेप’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी - Marathi News | Export promotion in 'MIHAN-SEZ'; Discount up to 4 percent - 'RoadTape' scheme to be implemented from June 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मिहान-सेझ’मध्ये निर्यातीला प्रोत्साहन; ४ टक्क्यांपर्यंत सूट, ‘रोडटेप’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे नागपूरच्या मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदार वाढणार असून हे फायदे एसईझेड आणि ईओयूसाठी १ जूनपासून लागू होतील. जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा हा निर्णय आहे. ...

मान्सूनची उर्वरित जिल्ह्यांना प्रतीक्षा, पाऊस ओसरणार - Marathi News | The remaining districts are waiting for the monsoon, the rain will subside | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनची उर्वरित जिल्ह्यांना प्रतीक्षा, पाऊस ओसरणार

गुरुवारी दिवसभर ढग शांत : पेरणीसाठी लाभदायक ठरेल उघडीप ...

नितीन गडकरींच्या पत्नी कांचन यांच्याकडून अनोखा प्रयोग, एक किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन - Marathi News | Nitin Gadkari's wife Kanchan's unique experiment, production of one kg onion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या पत्नी कांचन यांच्याकडून अनोखा प्रयोग, एक किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन

Nagpur : एका एकरात घेतले १२ ते १३ टन उत्पादन ...