लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट - Marathi News | eknath Khadse announcement that he will join bjp But a new twist with the statement of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

Eknath Khadse: एकनाथ खडसे स्वगृही परतण्यास सज्ज झाले असून त्यांच्या प्रवेशानंतर देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांकडून कसं स्वागत होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते: घरून पळून गेलेल्या १०६४ अल्पवयीन मुलांची आरपीएफकडून घरवापसी - Marathi News | Operation Nanhe Farishte RPF takes back home 1064 minors who ran away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑपरेशन नन्हे फरिश्ते: घरून पळून गेलेल्या १०६४ अल्पवयीन मुलांची आरपीएफकडून घरवापसी

नागपूर विभागात १५४ मुले-मुली पुन्हा पोहोचली स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये ...

विद्यार्थ्यांनी घेतली लोकसभा सचिवालयाची माहिती, दिल्ली येथे अभ्यास दौरा - Marathi News | Students took information on Lok Sabha Secretariat, study tour to Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांनी घेतली लोकसभा सचिवालयाची माहिती, दिल्ली येथे अभ्यास दौरा

मलिक यांनी विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत माहिती दिली. ...

अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह  - Marathi News | The seeds of progress lie in preserving the rich heritage of views based on experience - Principal Secretary Brijesh Singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. ...

“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | bjp dcm devendra fadnavis appeal that mns chief raj thackeray should support pm narendra modi for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

Devendra Fadnavis News: मनसेशी काही चर्चा आमच्या गेल्या काही काळात झालेल्या आहेत, असे सांगत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde told about what discussion made in bjp chandrashekhar bawankule meeting in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

नागपुरातील मानकापुरात बेदरकार कंटेनरचा थरार, डझनाहून अधिक वाहने चिरडली - Marathi News | Abandoned containers crushed more than 12 vehicles at Mankapur in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मानकापुरात बेदरकार कंटेनरचा थरार, डझनाहून अधिक वाहने चिरडली

१८ हून अधिक जण जखमी, अनेक कारचा चेंदामेंदा : वाहतुक खोळंबली, घटनास्थळावर तणाव ...

सिगारेट ओढण्यावरून वाद, तरुणींनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली तरुणाची हत्या - Marathi News | Argument over cigarette smoking, young women killed a young man with the help of colleagues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिगारेट ओढण्यावरून वाद, तरुणींनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली तरुणाची हत्या

हुडकेश्वरमध्ये खळबळ ...

लुधियानातील इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अत्याचार, विवाहित महिलेकडून उकळले सात लाख - Marathi News | Abused by Instagram friend in Ludhiana, 7 lakhs extorted from married woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लुधियानातील इन्स्टाग्राम फ्रेंडकडून अत्याचार, विवाहित महिलेकडून उकळले सात लाख

नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्याने ते फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सात लाख रुपये उकळले. ...