लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान - Marathi News | Jaljeevan Mission pyre burst into flames due to firecrackers in Bokhara, loss of crores of rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोखाऱ्यात फटाक्यामुळे जलजीवन मिशनच्या पाइचा उडाला भडका, कोट्यवधी रुपयांचे नुकसान

गोडाऊनला लागली आग : कोट्यवधी रुपयांचे पाइप जळून खाक ...

काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई - Marathi News | young couple from nagpur flourished a saffron farm at home in 4 by 4 closed room and earns 8 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काश्मीरची केशरशेती उष्णकटिबंधीय नागपुरात; ४ बाय ४ ची बंद खोली.. ५ महिने अन् लाखांची कमाई

उच्चशिक्षित तरुण दाम्पत्याने घरातंच फुलवली केशरशेती ...

कमलनाथच्या गडात 'कमळ' ची परीक्षा; 'मुख्यमंत्री' कार्ड व 'लाडली बहना' भोवती फिरतेय निवडणूक - Marathi News | BJP has put its full strength to the test and is trying to leave an impression on women voters through the 'Ladli Behna' scheme. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कमलनाथच्या गडात 'कमळ' ची परीक्षा; 'मुख्यमंत्री' कार्ड व 'लाडली बहना' भोवती फिरतेय निवडणूक

भाजपने भाजपने शेवटच्या टप्यात कमलनाथ यांना छिंदवाड्याच गुंतवून ठेवण्याची रणणिती आखली आहे. ...

Nagpur: गुरुवारी नागपूर-मुंबई स्पेशल धावणार - Marathi News | Nagpur: Nagpur-Mumbai special will run on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: गुरुवारी नागपूर-मुंबई स्पेशल धावणार

Nagpur: प्रवाशांची वाढलेली प्रचंड गर्दी लक्षात घेवून नागपूर-मुंबई ही स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. ही गाडी गुरुवारी १६ नोव्हेंबरला रात्री १० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. ...

छट पूजेच्या निमित्ताने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी वाढली, गावी जाण्यासाठी उत्तर भारतीयांची लगबग - Marathi News | On the occasion of Chhat Puja, the trains going north became crowded, North Indians flocked to go to the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छट पूजेच्या निमित्ताने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी वाढली, गावी जाण्यासाठी उत्तर भारतीयांची लगबग

मिळेल त्या गाडीत बसून आपल्या प्रांतात जाण्यासाठी त्यांची लगबग दिसून येत आहे. ...

भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या - Marathi News | BJP official Dhengre's killers arrested in Madhya Pradesh murder was done at a dhaba in Pachgaon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पदाधिकारी ढेंगरेच्या मारेकऱ्यांना मध्यप्रदेशात अटक; पाचगाव येथील ढाब्यावर केली होती हत्या

विशेषकुमार रामदास रघुवंशी (३३, रा. कोडवन, मंडला, मध्य प्रदेश) व आदी चंद्रामनी नायक (३०, रा. बनपल्ली, ओडिशा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. ...

काळ असा येईल की, वडेट्टीवारांना भाजप चांगली वाटेल - बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना चिमटा - Marathi News | Time will come when Vadettivars will like BJP - Bawankule's pinch for Vadettivars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ असा येईल की, वडेट्टीवारांना भाजप चांगली वाटेल - बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना चिमटा

एखादवेळी काळ असा येईल की त्यांना भाजप चांगली वाटेल, असा सूचक चिमटा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी घेतला. ...

भगवंत मान हात उंचावून गेले, नागपूर विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड - Marathi News | Bhagwant's hands were raised, 'AAP' workers sad at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भगवंत मान हात उंचावून गेले, नागपूर विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

भगवंत मान हे विमानतळाबाहेर आले व हात उंचावून निघून गेले. यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. ...

कपड्यांचे दुकान फोडले, लॉकरमधील दोन लाख पळविले - Marathi News | A clothes shop was broken into, two lakhs were stolen from the locker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कपड्यांचे दुकान फोडले, लॉकरमधील दोन लाख पळविले

दुकानाचे लोखंडी लॉकर तुटलेले दिसले. लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये त्यांना दिसले नाही. ...