दोन वर्षांपासून वडील अर्धांगवायूच्या धक्क्याने ग्रस्त. त्यामुळे आर्थिक बाजूही कमकुवतच. अशात वडिलांची काळजी, घरात आईला मदत, घरात असल्या नसल्याची तडजोड करून अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आज तो पहिला आलाय, याचा अतिशय आनंद होत आहे. मला शब्दच सुचत नाह ...
मोठ्यांच्या व्यसनाकडे आकर्षित झालेले अबोध मन, जाहिरातींचा प्रभाव, संगतीचा परिणाम, सहजपणे उपलब्ध होणारे तंबाखूजन्य पदार्थ आणि एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे सातवी ते पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण वाढत ...
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, २०३० पर्यंत ही संख्या वाढून ८ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात ४० टक्के लोक तंबाखू खातात, २० टक्के लोक सिगारेट ओढतात तर १४ टक्के लोक बिडी ओढतात. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल १.४८ टक्क्यांनी घटला असून राज्यातील स्थानदेखील घसरले आहे. ...
पोलाद आणि समुद्री बंदरे यात यशस्वी झाल्यानंतर आता जेएसडब्ल्यू स्टील्स समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल कच्च्या तेलाची रिफायनरी उभारण्यासाठी उत्सुक आहेत, अशी माहिती जिंदल समूहाच्या निकटवर्ती सूत्रांनी दिली आहे. ...
: पोलीस अधिकाऱ्यांच्या मानसिकतेत सुखद बदलनरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायानगरी मुंबईतून आम्हाला थेट नक्षल्यांच्या गुहेत बदली पाहिजे आहे, अशी विनंती राज्य पोलीस दलातील पाच, दहा नव्हे तर तब्बल ६४ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. पहिल्यांदाच ह ...
देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे. ...
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समापन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार असल्याने, देशभरातील राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
२०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित मतांचा विचारही करू नये. कारण जोवर मी जिवंत आहे दलितांचे एकही मत मोदी किंवा भाजपला मिळू देणार नसल्याचे वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस समर्थित आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले. ...