लिंबो स्केटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदविणाऱ्या सृष्टी शर्माने यात आणखी एका विक्रमाची भर घातली. सृष्टी आईस लिंबो स्केटिंगमध्ये स्वत:चे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात यशस्वी ठरली. ...
विदर्भ रणजी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश टकले यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. ...
गेल्या काही वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्य शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये भरमसाट वाढ दिसून येत आहे. मुलांच्या गुणांमध्ये झालेली ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे. ...
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. ...
मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घे ...
तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आल ...
तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर त ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन खरेदीच्या नावाने बँकेतून लाखोंचे कर्ज काढून त्या वाहनांची नंतर परस्पर विक्री करणारा महाठग रमण ऊर्फ रमणकुमार मधुकर सवाईथूल (रा. त्रिमूर्तीनगर) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने मुसक्या बांधल्या.महाठग रमण ...