राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप होणार असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॉंग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय उद्बोधन ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका ले ...
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अॅड. सुरेंद्र्र गडलिंग प्रा. शोमा सेन आणि महेश राऊत यांना बुधवारी सकाळी नागपुरातून अटक करण्यात आली आहे. यामुळे नागपुरातील विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
राज्य शासनाने मंगळवारी ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. यात नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. १५ दिवसापूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या जागी भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के ...
अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय (मेयो)च्या अधिष्ठाता पदावर डॉ. अजय केवलीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवसापूर्वी डॉ. अनुराधा श्रीखंडे सेवानिवृत्त झाल्या होत्या. बुधवारी त्यांचा पदभार डॉ. केवलीया स्वीकारणार आहे. ...
पाचपावली पोलिसांनी उत्तर नागपुरातील महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ एका ठिकाणी छापा मारून शेकडो मुक्या जनावरांची मुक्तता केली. या जनावरांना गो-वंशाची तस्करी करणारांनी अत्यंत निर्दयपणे डांबून ठेवले होते. दुपारी १२ ला सुरू केलेली गोवंश मुक्तीची ही कारवाई ...
नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा प्राप्त असल्याने राज्य सरकारने शहराच्या विकासासाठी दरवर्षी ३५० कोटींचे ‘विशेष साहाय्य अनुदान’ द्यावे, अशी मागणी महापालिका राज्य सरकारकडे करणार आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ...