परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या प्रवास भाड्यात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवाशांना प्रवासात अधिक पैसे मोजण्याची पाळी येणार आहे. ...
देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले ना ...
अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात साक्षीदार व पंच हे फितूर होऊन आरोपी मोकळे सुटतात. पुन्हा ते गुन्हेगारीकडे वळतात. यादृष्टीने आरोपी निर्दोष सुटू नये म्हणून यशोधरानगर पोलिसांनी खुनाच्या एका प्रकरणातील चार्जशीट ही डिजिटल स्वरूपात न्यायालयात सादर केली. ही ...
रेल्वे प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत वेकोलिला दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने बुधवारी रेल्वे प्रशासनावर १० हजार रुपयांचा दावा खर्च बसवला. तसेच, संबंधित प्रकरणावर १३ जून रोजी पुढील सुनावणी निश् ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना शेतातील पिकांना पीक विमा योजनेचे संरक्षण देतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकांचे नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्र ...
प्रसार माध्यमांद्वारे येणाऱ्या काळात अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या बाबतीत दलित शब्दाचा वापर केला जाणार नाही यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालया ...
काळाच्या ओघात तक्रारीचा मुद्दा निरर्थक ठरल्यामुळे नोटाबंदीवरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. ...
एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान ...
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)च्या जागेवर वसलेल्या नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना भूभाटकाच्या डिमांड पाठविण्यात आल्या होत्या. याला होत असलेला विरोध व शासन निर्णय विचारात घेता झोपडपट्टीधारकांकडून कोणत्याहीप्रकारचे भूभाटक वसूल न करण्याचा निर्णय नासुप ...
पावसाचे दिवस बघता वीज यंत्रणेत येणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्या, सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, ग्राहकांची समस्या समजून घ्या, त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर ...