नंदनवनमधील पवनकर कुटुंबावर आज पहाटे त्यांच्या कुटुंबातील सदस्यानेच काळ बनून घाव घातल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कमलाकर पवनकर यांचा साळा विवेक पालटकर याने हे खून केल्याचे पोलिस तपासात आता समोर आले आहे. ...
पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाची त्यांच्या मित्रांना माहिती विचारण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका तरुणाला फोन केला. ‘तुझ्या मित्राला ... ...
शासनाने सातबारा, आठ ‘अ’ आणि मालमत्ता पत्रक मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात मशीन लावल्या. मात्र, कधी ‘लिंक फेल’ तर कधी ‘सर्व्हर डाऊन’ या कारणांमुळे या मशीन बंद आहेत. ...
०१७-१८ या आर्थिक वर्षात ‘एसबीआय’कडे (स्टेट बँक आॅफ इंडिया) १४ हजारांहून अधिक बनावट नोटा जमा करण्यात आल्या. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
पावसाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या ४ जुलै रोजी नागपूर बंद करीत भाजपा सरकारचा निषेध करण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने घेण्यात आला. ...
सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली. ...
नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या ४७ लाखांवर गेली असताना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारत या योजनेंतर्गत पंतप्रधान राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानामध्ये केवळ ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबीयांची निवड करण्यात आली आहे. ...