राज्य शासनाने शेतकऱ्यांना महाबीजचे ९५३० हे सोयाबीन वाण ५० टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या वाणासाठी शेतकऱ्यांकडून २२ हजार क्विंटलची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु शासनाने यावर्षी केवळ २२७० क्विटंल वाणाच्या विक्रीला अनुदान जाही ...
जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. ...
एसटी महामंडळाने १५ जूनपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीच्या निर्देशानुसार उद्या मंगळवारपासून मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘कॅज्युअल्टी’ला सुरुवात होत आहे, तर आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने ते सुरू होणार आहे. यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांना आता ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडण ...
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नागपूरसह राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील (मेडिकल) तृतीय श्रेणी संवर्गातील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याची तक्रार विदर्भ वैद्यकीय मह ...
आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री रा ...