अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला असला तरी, आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्जाची निश्चिती करता आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. ही अट शिथिल करण्यात यावी, अशी विद्यार्थ्य ...
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून विनातिकीट प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात अशा ८० हजार ६३२ फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाख ९४ हजार ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित जनहित याचिकेची गंभीर दखल घेऊन नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजना महापालिका व नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवारपासून नामनिर्देशनपत्र नोंदणीला सुरुवात झाली असून, २ जुलैपासून निवडणुका होणार आहेत. ५५ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची या माध्यमा ...
जिल्ह्यातील नांदेड येथे आगमन झाल्यानंतर भा. रा. काँ. चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. ...
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी हे धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आज सकाळी नागपुरात विमानाने आले. ...
आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराजांना नागपूर फार आवडत होते. ते विविध राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नागपुरात आले होते. महाराजांच्या निधनामुळे नागपुरातील अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. ...
प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट ...
काटोल मार्गावरील दाभा येथील जगदीशनगर जवळ राहणाऱ्या शबनम शहजाद खान (वय २३) हिची सोमवारी रात्री सोनू तौसिफ शेख (रा. जगदीशनगर) याने निर्घृण हत्या केली. ...
चिमुकला मुलगा, बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, ...