लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राला मारहाण होताना बघून वाचवायला गेलेल्या एका व्यापाºयाला चार आरोपींनी विटेने मारून त्याच्या जवळचे दागिने तसेच सात हजार रुपये लुटून नेले. गुरुवारी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. चेतन केशव कुंभरे (वय ३०) असे जखमी व्य ...
केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्यावतीने येत्या २१ जूनपासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद नागपुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या परिषदेचे मुख्य संयोजक व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पूरणचंद ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. आजच्या घडीला शहरातील काही मुख्य रस्त्यांवर एकही झाड दृष्टीस पडत नाही. असे असले तरी सिव्हील लाईन परिसरात अजूनही हिरवळ टिकून आहे. जुनी आणि मोठमोठी झाडे आजही सिव्हील लाईनच्या रस्त्यावर आढ ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तंत्रनिकेतन व्याख्याता नियुक्तीमधील गैरप्रकाराची गंभीर दखल घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व ९२ वादग्रस्त व्याख्यात्यांना अवमानना नोटीस ब ...
‘नीट’ परीक्षा अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पेपर सोडविण्यास ३० मिनिटे कमी वेळ मिळालेल्या २४ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला दिला. या निर्णयामुळे पीडित ...
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणा ...
कधी बँकेतून तर कधी वेगवेगळ्या जॉब प्लेसमेंट कंपनीतून बोलतो, असे सांगून नागरिकांना फसविण्याचे प्र्रकार सुरूच आहे. ही फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध पोलीस केवळ गुन्हे दाखल करून मोकळे होत आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे स ...
भरधाव कारची धडक बसल्याने एका तरुण व्यापाऱ्याचा करुण अंत झाला. भगवान मोहनदास वेनशियानी (वय ३४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ते एलआयजी वसाहतीत राहत होते. वेनशियानी याचे पारडीच्या एचबी टाऊनमध्ये गुरू मेन्सवेअर नामक दुकान आहे. ...
सख्ख्या नात्यातील व्यक्तींच्या रक्तांचा सडा घालणारा क्रूरकर्मा पालटकर याने हत्याकांडानंतर कुठे पळून जायचे, ते आधीच ठरवून ठेवले होते. त्यासाठी त्याने पैशाचीही आधीच व्यवस्था करून ठेवली होती. ...