गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता. ...
एका दहाव्या वर्गातील विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ही घटना पीडित मुलाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. जसपाल जेठानंद आसवानी (५०) रा. जरीपटका असे आरोपीचे नाव आहे. अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रय ...
विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुस ...
ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...
एका अपघातात गंभीर जखमी झालेला तरुण मुलगा ‘ब्रेनडेड’ झाल्याची माहिती होताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र त्या परिस्थितीतही स्वत:ला सावरत अवयवदानाचा निर्णय घेत आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) ५२ पदांना घेऊन ज्यांनी अर्ज केले त्यातील राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत ३५वर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अतिरिक्त प्राध्यापकांचे मुलाखतीसाठी आवश्यक अस ...
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, यासंदर्भातील याचिका तांत्रिक मुद्यांच्या आधारावर उच्च न्य ...
धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) अद्यावत सिटी स्कॅन, एमआरआयसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २२ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी ‘हाफकिन्स कंपनीकडे’ वळताही केला. परंतु दोन महिने होऊनही ...
उर्ध्व वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात आलेली शिल्लक राहिलेली जमीन तात्पुरत्या स्वरुपात खरीप व रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना भाडेपट्टीवर देण्यात येत आहे. शेतकºयांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाने केले आहे. ...