येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कार्यकर्ता या नात्याने शनिवारी व्यक्त केला. ...
मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाज प्रबोधनातून लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचविल ...
निराधार महिलेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून तिची सुमारे १२ ते १५ हजार चौरस फूट जमीन हडपणाऱ्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वासुदेव दिगांबर बेदरकर (वय ६१), प्रदीप वासुदेव बेदरकर (तेव्हाचा पत्ता, रा. वानाडोंगरी), सेवकराम दिनबाजी शहा ...
बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय व व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल, अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण संचालनालयाने व्हॅलिडीटी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात गेल्या चार-पाच द ...
साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्त ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या २७ दिवसांमध्ये आठ मनोरुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याने खळबळ उडाली आहे. १५ मे रोजी मनोरुग्णालयातील एका २१ वर्षीय गतिमंद, क्षयरोगाने ग्रस्त तरुणीचा मृत्यू मेयो रुग्णालय ...
पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे ...
सना यांच्या काव्यातून निसर्गाशी साधर्म्य साधून पती-पत्नीचे संबंध, सांसरिक व मानवी जीवनाची गुंतागुंत उलगडते. मानवी जीवन सुख-दु:खाने भरले असले तरी ते आनंदाने कसे जगता येईल, याची जाणीव त्यांनी काव्यातून विलक्षण पद्धतीने करून दिली आहे. बायबलमध्ये पती-पत् ...
सावनेर तालुक्यातील रेतीची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वादग्रस्त व धोकादायक ठरता आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मोटरसायकलला उडविले आणि त्यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव परिसरात शुक्रवारी सायं ...
सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सा ...