आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता जाहीर केलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू होणे अपेक्षित होते. परंतु बहुतांश महाविद्यालये सुनसान असल्याचे चित्र दिसून आले. ...
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुतण्याकडे चोरी झाली. चोरट्याने १ लाख १० हजार रुपये लंपास केले. चौकशीत वडेट्टीवारांकडे वाहनचालक म्हणून काम करणारा नोकरच चोर निघाला. ...
कोरडीजवळील बोखारा वसाहतीतील स्वस्त धान्याची विक्री, वाटप चक्क झाडाखाली केले जात असून कित्येक महिन्यांपासून लाभधारक उन्हाळा-पावसाळ्याच्या दिवसात वेदना सहन करीत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली. ...
‘महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम-२०१८’ या कायद्यातील जाचक अटींचा असोसिएशन आॅफ कोचिंग इन्स्टिट्यूटने विरोध केला आहे. असोसिएशनच्या प्रतिनिधींनी ‘लोकमत व्यासपीठ’च्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ...
मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य केंद्रातील औषधीसाठा, सुविधा, परिसराची स्वच्छता या बाबी विचारात घेत खात प्राथमिक आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर असल्याचे स्पष्ट होते. ...