सरकारी व खासगी बँकांना चुना लावणाऱ्या टोळीचे सूत्रधार सीए बंधू व त्यांच्या टोळीत सहभागी साथीदारांनी आतापर्यंत किमान १००० कोटी रुपयांचे कर्ज व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे. ...
शिल्पा कोमलकर-नगरारे यांना पोलिओने ग्रासले आणि समोरच संपूर्ण जीवन त्यांना अंधकारात दिसू लागलं. पण माणूस संकटांमुळे जगायचा सोडत नाही. मैत्रिणींसमोर गाताना कुणीतरी तिला सुचवले की तिने गायन क्षेत्राकडे वळावे आणि तिनेही हा सल्ला मनावर घेतला. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील ९९ शहरांचे रँकिंग नगरविकास मंत्रालयाने केले आहे. यात आपल्या नागपूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...
सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
अनेकांनी संगीत क्षेत्रात व्यावसायिक यश मिळविले आहे तर अनेकजण छंद म्हणून या संगीत संस्कृतीला समृद्ध करू पाहत आहेत. अशा संगीत साधकांच्या मनोगतातून त्यांचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरील आक्षेप व तक्रारीवर अधिकारानुसार कृती केली असे उत्तर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी बुधवारी मुंबई ...
गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांच्या नजरेत फरार असलेले भाजपा नेते मुन्ना यादव यांचा भाऊ बाला यादव याच्याकडून एका महिलेला शिवीगाळ करून धमकाविण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी बजाजनगर ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर परिसरातील आठ रस्ता चौ ...
खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी राष्ट्रीयीकृत बँकांनी विशेष मोहीम राबवून कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिल्या; सोबतच कर्ज ...
प्रवाशांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह वस्तू आहे की नाही हे तपासण्यासाठी पश्चिमेकडील भागात लावण्यात आलेली बॅग स्कॅनर मशीन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रेल्वे प्रशासनाने ही मशीन तातडीने सुरू करण्याची गरज आहे. ...
वर्धमाननगर परिसरातील एका घरमालकाने किरायदाराच्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी घरमालक ४८ वर्षीय भाग्यवान चव्हाण आहे. ...