बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हाव ...
गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. य ...
नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह द ...
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना गणेशपेठ पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. या अटकेमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिश्रा यांनी गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाला त्रासून सोडल ...
१९७१ नंतर नागपुरात पहिल्यांदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्रतयारीसाठी होत असलेली कामे संशयाच्या घेऱ्यात आली आहेत. आमदार निवासमध्ये होत असलेली कामे तर रडारवर आहेत. कारण येथील बहुतांश कामाच्या निविदा ४५ टक्क्यांपर्यंत कमी दराने मंजूर करण्या ...
‘आपली बस’प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका शहर बससेवा चालवीत आहे. यासाठी खासगी आॅपरेटर नियुक्त करण्यात आले असून, सध्या शहरातील विविध मार्गावर ३७५ बसेस धावतात. परंतु गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका महापालिक ...
प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले. ...
वटपौर्णिमेनिमित्त महामेट्रोने बुधवारी एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करीत फक्त महिलांकरिता जॉय राईडचे आयोजन केले. नागपुरातील विविध खासगी संस्था तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. काही पारंपरिक वेशभूषेत आणि फेटा लावून तर ...
गेल्या दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी उपराजधानीत दमदार एन्ट्री केली आहे. सकाळी पावसाला सुरुवात झाली. दुपारी पावसाचा जोर वाढला होता. पावसाळी नाल्या तुंबल्याने शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने काही भागात वाहतूक विस्कळीत झाल्या ...
अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...