येत्या शनिवारचा दिवस नागपूर व विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार आहे. प्रथमच नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन हजार शेळ्या मेंढ्या आखाती देशांमध्ये निर्यात करण्यात येणार आहेत. या नवीन प्रकल्पाद्वारे शेळी-मेंढी पालन करणा ...
सत्र न्यायालयाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
बेझनबाग सोसायटीमधील अतिक्रमण प्रकरणामध्ये आदेशाचा अवमान करणारे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी व्यक्तिश: उपस्थित राहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली. तसेच, झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी मागून आदेशाच्या अंमल ...
शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने यंत्रणा उभारली. त्यासाठी मोठा गाजावाजाही केला परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही यंत्रणाच कोलमडून पडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा मिळत नाही. ...
केवळ अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तऐवजाच्या आधारे ६० टक्के अनुदानाने वेतन देण्यात आले. या प्रकरणात शिक्षण आयुक्तांनी चौकशी केली असता, यात २ कोटी ९५ लाख ३६ हजार ८८२ रुपयांची अफरातफर करून शासनाची फसवणूक केल ...
सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोलून दाखवला असून यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने धरमपेठेतील स्वामी आर्केडस्थित हर्षा चिल्ड्रेन हॉस्पिटल अॅन्ड मॅटेर्निटी होमचे डॉ. विद्या व डॉ. भूषण सुतावणे, रामदासपेठेतील मिडास हाईटस् हॉस्पिटलचे डॉ. राजन बारोकर आणि अॅनेस्थेटिस्ट डॉ ...
पर्यावरणावर हवामानातील बदलाचा होणारा परिणाम विचारात घेता हवामानातील बदलावर नियंत्रण ठेवण्यााठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहे. यातूनच इटली देशाकडून नागपूर महापालिके ला पर्यावरणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्ट्रीट एलईडी लॅम्पस् पुरवठादारांची बिले थांबविण्याचा आदेश दिला. त्यामुळे महापालिकेला जोरदार दणका बसला आहे. ...
बोगस आयकर रिटर्नच्या माध्यमातून २ कोटी ३५ लाख रुपयांचे हाऊसिंग लोन घेऊन इंडियन ओव्हरसीज बँकेची (आयओबी) फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर आणि तत्कालीन सहायक व्यवस्थापक प्रणाली बगले यांना अटक केल ...