विधीमंडळाच्या टेकडी रोड मोर्चा स्टॉपिंग पार्इंटवर पोलिसांचे कठडे तोडून विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशा वर्कर्सना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलीस आणि आशा वर्कर्समध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन काही काळ तणावाची परिस्थिती निर्मा ...
गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम ...
मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्या हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची २५ फूट कमी करण्यात आल्याच्या आरोपावरून व भाजपाचे अतुल भातखळकर यांच्या विधानावरून मंगळवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. ...
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बोगस कंपन्यांच्या माध्यमातून २७ हजार शेतकऱ्यांना व बँकांना गंडवून साडेपाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. ...
सहकारी बँका, सहकारी संस्था आणि आर्थिक संस्थांमधील ठेवीदार आणि गुंतवणूकदारांच्याा हितांच्या रक्षणासाठी सरकारने कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने कायदा आणावा, अशी मागणी भाजपा सदस्य मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी विधानसभेत औचित्याच्या ...