ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा घडविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ७ आॅगस्ट रोजी मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात केंद्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा यासह एकूण २४ मागण्या सरकारकडे केल्या जा ...
नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचे अपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला. ...
धार्मिक आणि आध्यात्मिक उद्योग हा देशातील चित्रपट आणि इतर सर्व उद्योगांपेक्षा मोठा उद्योग झाला आहे. बिना भांडवलाचा उद्योग असल्याने या क्षेत्रात प्रचंड दुकानदारी वाढली आहे. अनधिकृत लोकांनी व्यवसाय बनवून या पवित्र क्षेत्राचा ताबा घेतला आहे. ही दुकानदारी ...
अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस ब ...
भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल ...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्याची योजना कागदावरच आहे. यासंबंधात तीन वर्षांअगोदर पुढाकार घेण्यात आला होता. मात्र वास्तवात या योजनेचा काहीच पत्ता नाही. विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांस ...
चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनने (कोसिया) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्य शासनातर्फे लवकर दाखल करण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणासंदर्भात १५ सूचनांचे निवेदन ‘कोसिया’च्या विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष मयंक शुक्ला आणि कोर कमिटी सदस्य सीए जुल्फेश ...
महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची चुकीची यादी तयार झाली आहे. भोसलेकालीन, पुरातन धार्मिक स्थळांनाही हटविण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. हा नागरिकांच्या आस्थेचा विषय असून यामुळे जनभावना भडकल्या आहेत. त्यामुळे महापालि ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. असे असताना, शहरातील ७३१६ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दूषित घरांवर कारवाई करण्यासाठी महापा ...