दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कार मुलाखतींना पुण्यात सुरुवात झाली आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती ९ तारखेपर्यंत चालणार आहेत. दर दिवशी दोन विभागातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांच्या मु ...
बुलडाणा जिल्ह्यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ म्हणजेच ‘एफडीसीएम’ने केलेल्या कामांमधील १३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात ‘एफडीसीएम’चे अधिकारी, सनदी लेखापाल व या ...
पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ...
निर्मल नगरीमध्ये १४.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची खोटी तक्रार प्रफुल्ल करपे यांनी दाखल करीत वैयक्तिक स्वार्थापोटी सोसायटीला वेठीस धरले. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-आॅप.सोसायटी (मल्टिस्टेट)चे सचिव प ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी वसतिगृहाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी ‘वॉर्डन’ प्रकाश शेडमाकेला अखेर निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी यासंदर्भातील निर्देश कुलगुरूंनी जारी केले. शेडमाकेने वसतिग ...
बाकी सर्व ठीक आहे, या लोकनाथ यशवंत यांच्या नव्या कवितासंग्रहातील १६ कविता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बी.ए. प्रथम वर्ष अभ्यासण्याकरिता पाठ्याक्रमात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ...
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे तसे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी जास्त चर्चेत असतात. मात्र त्यांच्यातील अभ्यासू चेहरा मंगळवारी नागपुरात अनुभवायला मिळाला. वैज्ञानिक प्रगतीसोबतच राज्याला ‘इकोफ्रेंडली’ बनवायचे आहे. तसेच कृषी क्षेत्राच ...
झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्य ...
उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१ ...
येथील बहुचर्चित वकील अॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...