जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगार व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवाय, तपास कार्यात राजकीय हस्तक्षेपाला थारा दिला जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जाईल, अश ...
राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ ...
रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडिय ...
नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिल ...
उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) ग्रामपंचायतीत तत्कालीन सचिव व सरपंचाने केलेला भ्रष्टाचार चौकशीत निष्पन्न झाला असून, या सरपंच व सचिवाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, त्यांना निलंबित करावे. तसेच हिंगणा व कामठी क्षेत्रातील सदनिकांवर लावण्यात आलेल्या कर ...
कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी महानगरपालिकेकडे आक्षेप दाखल करणाऱ्या ९६७ अनधिकृत धार्मिक स्थळांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोणताही दिलासा देण्यास नकार देऊन त्यांना आधी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला. ही रक् ...
फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडग ...
राज्य सरकारने विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये ८१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश वेळोवेळी जारी केले. त्यापैकी २४ अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. जल संसाधन विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी गुरुवार ...
शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महानगर पालिका आणि नासुप्रतर्फे अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी सकाळी काचीपुरा आणि धरमपेठ परिसरात कारवाई करण्यास गेलेल्या अतिक्रमण हटाव पथकास नागरिकांच्या रोषाला सामोर ...