परवा दिल्लीत २५-३० नेपाळी मुलींची तस्करांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १८ नेपाळी मुलींना राज्य महिला आयोगाच्या चमूने असेच सोडविले होते. राजधानी दिल्ली म्हणजे महिला तस्करीचा हब झाला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९५ वा वर्धापनदिन ४ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली. ...
रुग्णाला वाचविण्यासाठी औषधांपासून ते इतर साहित्य उपलब्ध करून देण्याऱ्या नातेवाईकांची धडपड मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र नागपूरच्या मेडिकलमधील आहे. ...
गेल्यावर्षी भारतात नारळाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाल्यामुळे यंदा सणासुदीत नारळ महाग होण्याचे संकेत आहेत. सध्या किरकोळमध्ये २० रुपयांचे नारळ ३० रुपयांना मिळत आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे भाव आणखी वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...
शासनाने आंतराष्ट्रीय दर्जाच्या गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयासाठी सुराबर्डी येथे १० एकर जागा मंजूर केल्याने संग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. ...
सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला. ...
मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ ...
मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्र ...
सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...