महापालिकेत निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवरून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षनेते गटाचे नेहा राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकरही उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्ह ...
कामठी रोडवरील नेक्सटेक टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर लॅबमध्ये आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीत ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ख ...
विभागीय आयुक्त अनुप कुमार हे विदर्भ विकास मंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी कायम राहतील. भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पदभार सांभाळण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली असल्याने राज्यपालांनी उपरोक्त निर्णय घेतला आहे. ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे याकरिता अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत यांनी तर, वैद्यकीय अभ्यासक्रमात ईएसआयसी आयपी कोट्यातून प्रवेश मिळ ...
औषधे खरेदी व पुरवठ्याचे अधिकार देण्यात आलेल्या हाफकिन कंपनीने तीन लाख खर्चाच्या आतील औषधांचीच खरेदी करण्याचे अजब अधिकार ‘राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला’ (इएसआयसी) दिले आहेत. या निर्णयाने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी ...
कोणतेही गाणे अगदी गंभीर होऊन आणि दिलखुलासपणे गाणारे किशोर कुमार व्यवहारात खोडकर मात्र मनाने तेवढेच हळवे आणि भावनिक होते. नागपूरला राहणारी त्यांची पुतणी चंद्रा सान्याल यांनी किशोरदांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. काका चांगले ...
उद्योजक नवनीत तुली यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता तुली यांनी चुकीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे सांगितल ...
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. चालक वाहनासह टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा - नागपूर मार्गावरील झोन चौकात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...
पावसाने दीर्घ काळ दडी मारल्याने पारशिवनी, रामटेक व मौदा तालुक्यातील धानाचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी तात्काळ सोडावे, या मागणीसाठी शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासू ...