उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातील आढावा बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाºयांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले आणि धामणगाव(ता. मौदा)चे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गोरले यांना ...
कळमेश्वर तालुक्यातील भडांगी येथील परवानाधारक सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य लाभार्थ्यांना न वितरित करता ते बाजारात विकण्याचा प्रकार वाढल्याने खुद्द ग्रामस्थांनी पुढाकार घेत धान्य पकडले आणि तहसीलदारांना सूचना दिली. त्यामुळे नायब तहसीलदारांनी गावा ...
बुलडाणा जिल्ह्यातील कारेगाव (ता. लोणार) येथे जल पुरवठा योजनेमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, बुलडाणा जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. त ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्वस्त धान्य दुकानाविषयीच्या प्रकरणामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला. तसेच, मंत्र्यांनी दुकानाविरुद्ध दिलेला आदेश रद्द केला. ...
रविवारी सायंकाळी हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारातील तलावात बुडून मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे एससी, ओबीसी, एसबीसी व व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. २०१७-१८ मध्ये नागपूर विभागातून १,५०,२४१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. यातील १,२३,९७९ वि ...
एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र गोडबोले यांना अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी रविवारी नागपुरात जेरबंद केले. ...