लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती - Marathi News | Uddhav Thackeray, Digvijay Singh will come to NCP's Saghrash Sabha along with Sharad Pawar says Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या सघर्ष सभेला पवारांसोबत उद्धव ठाकरे, दिग्वीजय सिंह येणार; अनिल देशमुख यांची माहिती

या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह उपस्थित राहणार आहेत. ...

सगळेच मराठा आता ओबीसी होत आहेत छगन भूजबळ यांचा गंभीर आरोप - Marathi News | All Marathas are now becoming OBCs Chhagan Bhujabal statement on maratha reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सगळेच मराठा आता ओबीसी होत आहेत छगन भूजबळ यांचा गंभीर आरोप

ओबीसी आयोग आता मराठा आयोग झालाय, छगन भुजबळ यांचा आरोप. ...

सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं - Marathi News | All Marathas will be Kunbis, there is no need for a curative petition says Chhagan Bhujbal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ...

अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा अध्यक्षांचा निर्णय; वाद पेटणार! - Marathi News | maharashtra assembly speakers decision to give NCP office to Ajit Pawar group in the winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा अध्यक्षांचा निर्णय; वाद पेटणार!

विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाची मागणी मान्य करत विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय त्यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

चोरांचे समर्थन करून स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा - Marathi News | Do not stand in the cage of the accused yourself by supporting the thieves; Vijay Wadettivar's warning to the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरांचे समर्थन करून स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.  ...

उद्यापासून ट्रीपल इंजिन सरकारशी विरोधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत - Marathi News | Nagpur winter session begins tomorrow, opposition to surround ruling Shinde-Fadnavis-Pawar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्यापासून ट्रीपल इंजिन सरकारशी विरोधकांचा लढा; हिवाळी अधिवेशनात खडाजंगीचे संकेत

अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बुधवारी विरोधकांची बैठक आहे ...

आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर - Marathi News | Now Nagpur ready for helicopter maintenance, Airbus makes Mihan's Indamer MRO an authorized center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर

गेल्या २० वर्षांपासून देशात एअरबस हेलिकॉप्टर उडत आहेत. ...

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव - Marathi News | then there would have been 9 train accidents in Maharashtra in three months Awarded to 10 people from Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

स्वस्तात भूखंडाचे श्रीखंड, किराणा व्यावसायिकाची एक कोटींनी फसवणूक - Marathi News | Shrikhand of plot for cheap, defrauding a grocer of one crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वस्तात भूखंडाचे श्रीखंड, किराणा व्यावसायिकाची एक कोटींनी फसवणूक

पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात केला गुन्हा दाखल ...