लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात विना हेल्मेटने दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Action on bicyclists without helmets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात विना हेल्मेटने दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई

पोलिसांनी हेल्मेटसक्ती करूनही अनेक दुचाकीचालक दाद देत नसल्याचे पाहून, वाहतूक शाखेने आज पुन्हा शहरातील विविध भागात हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई केली. रात्रीपर्यंत नेमकी किती दुचाकीचालकांवर कारवाई झाली, त्याचा अधिकृत आकडा पोलिसांकडून मिळू श ...

नागपूरच्या जी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंड - Marathi News | Penalties on Nagpur's G.S. college principal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या जी.एस. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दंड

महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूमुळे चर्चेत आलेल्या जी.एस.वाणिज्य महाविद्यालयाला राज्य माहिती आयुक्तांनी दणका दिला आहे. एका निलंबित शिक्षकाला माहितीच्या अधिकारात आवश्यक माहिती न देणे व माहिती आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे प्राच ...

काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल - Marathi News | Congress conducts attack on Nagpur municipality | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या तीन वर्षापासून शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, सत्ताधाऱ्यांच्या अतिक्रमणाला संरक्षण व लहान व्यापाऱ्यांच्या खासगी जागेतील दुकानावर हातो ...

नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार सहा मीटरचा फूट ओव्हरब्रीज - Marathi News | Six meters foot overbridge at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर साकारणार सहा मीटरचा फूट ओव्हरब्रीज

नागपूर रेल्वस्थानकावर सध्या इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात मिळून दोन फूट ओव्हरब्रीज (एफओबी) आहेत. या ब्रिजची रुंदी प्रत्येकी तीन मीटर आहे. परंतु रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ आणि या ब्रीजवरील गर्दी पाहता हे पूल प्रवाशांसाठी अपुरे पडतात. त्यामुळ ...

रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग - Marathi News | RPI Integration unsuccessful Experiment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत ...

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा - Marathi News | The dam in the division is dry: only 34.25 percent of the reserves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पा ...

मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर - Marathi News | Mayo, medical staff goes on strike from Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलचे कर्मचारी मंगळवारपासून संपावर

विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य र ...

पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’ - Marathi News | For the first time, 'Live Donor Lever Transplant' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच ‘लाईव्ह डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट’

अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. नागपुरात अवयवदानासोबतच प्रत्यारोपणाचीही संख्या वाढत आहे. यात मूत्रपिंडासोबत यकृत प्रत्यारोपण होऊ लागले आहे. आतापर्यंत यकृत प्रत्यारोपण हे केवळ ‘ब्रेन डेड’ व्यक्तीच्या अवयवदानातून व्हायचे. स ...

गुडिया शाहू दयेस पात्र नाही - Marathi News | Guadi Shahu is not eligible for kindness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुडिया शाहू दयेस पात्र नाही

उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू ही कोणत्याही प्रकारच्या दयेस पात्र नाही असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. ...