उधार घेतलेल्या पैशावरून निर्माण झालेल्या वादात चौघांनी एकाला दगडविटांनी ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मनोजसिंग बुंदेल (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. ...
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असताना सुनील माणिकराव शहाणे यांचा २२ वर्षांपूर्वी कामावर असताना अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. दीड वर्षाच्या उपचारात तीन ते चार लाखांचा खर्च झाला. त्यांना पेन्शन नाही, अपघाती रजा, वैद्यकीय खर्च व ...
देशात यावर्षी चार राज्ये आणि वर्ष-२०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक बॅलेटऐवजी व्हीव्हीपॅटच्या १०० टक्के जोडणीसह ईव्हीएम मशीननेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी दिले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेणे शक्य ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्यात घसरण झाली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सुरुवात केली होती. पण आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ७ आॅगस्टला नागपुरात ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयाचा गतकाळात नावलौकिक होता. परंतु अर्धा पावसाळा संपला तरी शहराच्या मध्यवर्ती भागातील वनामतीलगतच्या जमिनीची पेरणी करण्याचा विसर महाविद्यालयाला पडला आहे. ...
राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी स्वस्त धान्य दुकानाविषयीच्या प्रकरणामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर दहा हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला. तसेच, मंत्र्यांनी दिलेला हा आदेशही रद्द केला. ...